रसमलाई मोदक

रसमलाई मोदक

गणेशोत्सव आला की १० दिवसा मध्ये मोदकाचे वेगवेगळे प्रकार  बनवले जातात  त्यामधे सर्वात सोपा अणि पटकन तयार होणारा प्रकार म्हणजे रसमलाई मोदक. रसमलाई मोदक पटकन तयार होतात, तोंडात टाकताच विरघळतील…